गुलाबाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मिळाले लाखो रुपयांचे उत्पन्न

या गुलाब फुलांचे दररोज एक हजार रुपये शेतकरी बाबूराव सुरवसे यांना मिळतात .

| Updated on: Jun 10, 2023 | 3:03 PM
1 / 5
लातूर जिल्ह्यातल्या तळेगाव-बोरी येथील शेतकऱ्याने गुलाब लागवडीतून तीन लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.

2 / 5
शेतीला जोडधंदा म्हणून बाबुराव सुरवसे यांनी केवळ नऊ गुंठ्यात गुलाबाची लागवड केली आहे.

3 / 5
या गुलाब फुलांचे दररोज एक हजार रुपये शेतकरी बाबूराव  सुरवसे यांना मिळतात .

या गुलाब फुलांचे दररोज एक हजार रुपये शेतकरी बाबूराव सुरवसे यांना मिळतात .

4 / 5
बाबुराव सुरवसे यांना  नऊ एकर जमीन आहे .

बाबुराव सुरवसे यांना नऊ एकर जमीन आहे .

5 / 5
त्यांनी केलेला फुल शेतीचा प्रयोग आता इतरही शेतकरी करत आहेत.