AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसी सुरू असताना रूममध्ये पाण्याची बादली का भरून ठेवतात? 99 टक्के लोकांना माहीत नसतं खरं कारण

सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमधील तापमान हे 40 अंश सेलिल्सिअसच्या पुढे पोचोचलं आहे. अशा स्थितीमध्ये घराला थंड ठेवण्यासाठी अनेकजण एसीचा वापर करत आहेत.

एसी सुरू असताना रूममध्ये पाण्याची बादली का भरून ठेवतात? 99 टक्के लोकांना माहीत नसतं खरं कारण
एसी सुरू असताना पाण्याची बादली रूममध्ये का ठेवावी?Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 23, 2026 | 9:33 AM
Share

उन्हाळा सुरू झाला आहे, यंदाचा उन्हाळा हा फारच कडक असल्याचं पहायला मिळत आहे. राज्यात उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पार हा 40 अंश सेल्सिअसच्या पार पोहोचला असून, उष्णता असाह्य होत आहे. उन्हाळ्यामध्ये घराला थंड ठेवण्यासाठी फॅनचा फार मोठा आधार असतो. मात्र यंदा उन्हाळाच एवढा आहे की, फॅनची देखील गरम हवा येत आहे, त्यामुळे अनेक जण घरात थंडाव्यासाठी एसीचा वापर करत आहेत. मात्र तुम्ही एका गोष्टीचं कधी निरीक्षण केलं आहे का? अनेक जण ज्या रूममध्ये एसी लावतात त्या रूममध्ये पाण्यानं भरलेली एक बादली ठेवतात, यामागे नक्की काय कारण असावं? असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का?

पाण्याची बादली का भरून ठेवतात? 

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घर थंड ठेवण्यासाठी फॅन, कुलर अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या तुलनेत एसी अधिक उपयोगी वाटतो, कारण एसीमुळे तुमचं घर लवकर थंड होतं आणि उन्हाळ्यात उडणाऱ्या धुळीपासून देखील तुमचं संरक्षण होतं. मात्र तुम्ही जेव्हा एकाच रुामध्ये वारंवार एसी लावता तेव्हा तो एसी हवेतील सर्व प्रकारची आर्द्रता शोषून घेतो. हवेत आर्द्रता नसल्याने हवा कोरडी बनते. कोरडी हवा ही आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरते. कोरड्या हवेमुळे तुम्हाला त्वचेशी संबंधिक काही समस्या निर्माण होऊ शकतात.

एसी सुरू झाल्यानंतर हवा पूर्णपणे कोरडी होऊ नये, तिच्यामध्ये थोडी तरी आर्द्रता शिल्लक राहावी यासाठी अनेक जण रूममध्ये एसी सुरू केल्यानंतर रूममध्ये पाण्याची एक बादली भरून ठेवतात. अनेक जण हवेत आर्द्रता रहावी यासाठी काही महागड्या पर्यायांचा देखील वापर करतात, परंतु हा एक स्वस्त पर्याय आहे. बादलीमध्ये असलेल्या पाण्यामुळे हवेतील पूर्ण आर्द्रता शोषली जात नाही. हवा पूर्णपणे कोरडी होत नाही. तुमच्या आरोग्यासाठी पोषक वातावरण त्या रूममध्ये राहतं, म्हणून अनेकजण एसी चालू केल्यानंतर त्या रूममध्ये एक बादली पाण्याने भरून ठेवतात.

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे