Photo : फॅशन डिझायनर रोहित वर्मा यांचं क्लासी ‘वृंदावन’ कलेक्शन
प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित वर्मा यांचं ‘वृंदावन’ कलेक्शन सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. (Fashion designer Rohit Verma's classy 'Vrindavan' collection)
1 / 5

प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित वर्मा यांचं ‘वृंदावन’ कलेक्शन सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.
2 / 5
रोहित वर्मा हे प्रसिद्ध फॅशन डिझायनर तर आहेतच सोबतच ते बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातही झळकले होते.
3 / 5
अभिनेता धिरज धुपर आणि अभिनेत्री अदाह खान यांची परिधान केलेलं हे कलेक्शन सध्या सर्वांचं मन जिंकून घेत आहेत.
4 / 5
हे खास फोटो अमित खन्ना यांनी क्लिक केले असून रिषभ खन्ना यांनी धिरज आणि अदाहचं मेकअप केलं आहे.
5 / 5
तर स्टायलिगची जबाबदारी रेहान शेख यांनी पार पाडली आहे. सोबतच पूजा यांनी ज्वेलरीची जबाबदारी सांभाळली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...