Photo : ‘फिल्मफेअर अवॉर्ड’, सोनाली कुलकर्णीच्या दिलखेचक अदा
नुकतंच 29 फेब्रुवारीला मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा हा पार पडला. या सोहळ्याला तुमच्या लाडक्या कलाकारांनी अतिशय ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली होती.(Filmfare Awards 2020, Sonalee Kulkarni's amazing beauty)
1 / 6

नुकतंच 29 फेब्रुवारीला मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा हा पार पडला. या सोहळ्याला तुमच्या लाडक्या कलाकारांनी अतिशय ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली होती.
2 / 6
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं एकदम हटके अंदाजात हजेरी लावलेली पाहायला मिळाली.
3 / 6
कथ्या रंगाच्या या साडीमध्ये सोनाली कमालीची सुंदर दिसली.
4 / 6
एवढंच नाही तर सोनालीला ‘हिरकणी’ या चित्रपटासाठी अवॉर्डही मिळाला.
5 / 6
आता सोनालीनं हे खास फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
6 / 6
सोनालीचं हे रुप तिच्या चाहत्यांच्यासुद्धा चांगलंच पसंतीस आलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us