स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 खास आणि महत्त्वाच्या टीप्स

स्वयंपाकघर कायम स्वच्छ असायला हवं. कारण स्वयंपाकघर स्वच्छ असेल तर पदार्थ खराब होत नाहीत आणि वातावरण देखील सकारात्मक राहतं... स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी 5 खास आणि महत्त्वाच्या टीप्स नक्की फॉलो करा...

| Updated on: Dec 22, 2025 | 3:16 PM
1 / 5
दररोज नित्यनियमाने स्वतःला साफसफाईची सवय लावा. ही एक चांगली सवय आहे. स्वयंपाक झाल्यावर गॅस, ओटा (प्लॅटफॉर्म), भांडी आणि सिंक लगेच स्वच्छ करा. साचलेली घाण नंतर काढणे कठीण होते.

2 / 5
कचऱ्याचं देखील योग्य नियोजन करा. ओला व सुका कचरा वेगळा ठेवा. कचऱ्यासाठी झाकण असलेली कचरापेटी वापरा. ओला कचरा रोज टाका, त्यामुळे दुर्गंधी व किडे होत नाहीत.

3 / 5
भांडी घासल्यानंतर लगेच मांडतील लाऊ नका.. भांडी कोरडी ठेवणं फार महत्त्वाचं आहे. धुतलेली भांडी नीट कोरडी करून ठेवा. ओलसर भांड्यांमुळे जंतू वाढू शकतात. त्यामुळे भांडी आधी कोरडी होऊ द्या.

4 / 5
फ्रिज आणि डबे नियमित स्वच्छ करा.  आठवड्यातून एकदा फ्रिज स्वच्छ करा. जुने, खराब अन्न काढून टाका आणि डबे हवाबंद (एअरटाइट) ठेवा.  पाण्याच्या बाटल्या देखील स्वच्छ करु ठेवा...

5 / 5
नैसर्गिक स्वच्छता साधनांचा वापर करा. लिंबू, व्हिनेगर  आणि बेकिंग सोडा वापरून ओटा व सिंक स्वच्छ करता येतात. हे सुरक्षित आणि प्रभावी असतात. ओटा स्वच्छ करण्यासाठी बाजारात अनेक प्रॉडक्ट मिळतात.