Photo : उत्तम आरोग्यासाठी ‘बॅलन्स डायट’ हवंच… आहारात ‘या’ गोष्टी घ्या!

| Updated on: Oct 15, 2020 | 3:55 PM

1 / 5
शरीरासाठी व्हिटॅमिन आणि मिनरल्स महत्वाचे आहेत आणि यासाठी बॅलन्स डायटमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट आणि व्हिटॅमिन असणं गरजेचं आहे. ही सगळी पोषक तत्वं फळ, भाज्या , धान्य, दाळ, मासं आणि डेअरी प्रोडक्टमध्ये मिळतं.

2 / 5
Photo : उत्तम आरोग्यासाठी ‘बॅलन्स डायट’ हवंच… आहारात ‘या’ गोष्टी घ्या!

3 / 5
कार्बोहायड्रेट आणि फायबर हे शरीरासाठी महत्वाचे आहेत. ब्राउन राइस, बाजरी आणि ओट्समधून शरीराला फायबर मिळू शकतं. फायबरमुळे अपचन दूर होण्यास मदत होते.

4 / 5
डायटिशियन कडधान्य खाण्यचा सल्ला देतात. त्यामुळे शरीराला कार्ब्स मिळतं.

5 / 5
महिलांना एक दिवसात 1900 किलो कॅलरीज घेणं आवश्यक आहे. तर पुरुषांसाठी 2320 किलो कॅलरीज घेणं आवश्यक आहे.