इराण-अमेरिका युद्धात पहिल्यांदाच युएईची मोठी प्रतिक्रिया, युएईच्या अध्यक्षांनी थेट इशारा देत म्हटले, शिकार..

इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका आखाती देशांना बसत आहे. मोठे नुकसान झाले. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात पहिली प्रतिक्रिया आता युएईने दिल्याचे बघायला मिळत आहे.

| Updated on: Mar 08, 2026 | 2:02 PM
1 / 5
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पेटला आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर संघर्ष मध्य पूर्वेमध्ये पसरला आहे. इराणकडून संयुक्त अरब अमिराती, बहरीन, ओमान, कतार, कुवेत, सौदी अरेबियावर मोठे हल्ले केले जात आहेत. 

2 / 5

मध्य पूर्वेतील देशांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनी प्रत्युत्तर दिले.  मात्र, या देशांना इस्त्रायल, इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाच्या मोठ्या झळा बसल्या. 

3 / 5

वाढत्या तणावादरम्यानच युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी इराणी हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना भेटताना एक मोठा इशारा दिला आहे. 

4 / 5

युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी म्हटले की, देश सध्या युद्धाच्या स्थितीत आहे, परंतु परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यांनी त्याच्या शत्रूंना इशारा दिला की युएई हे सोपे लक्ष्य नाही.

5 / 5

इराणकडून इतक्या मोठ्या प्रमाणात युएईवर हल्ले केले जात असतानाच पहिल्यांदाच युएईकडून थेट प्रक्रिया देण्यात आली आणि थेट मोठा इशारा देण्यात आला आहे. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us