अमृता फडणवीसांचे नवे गाणे भेटीला येणार, पारंपरिक पोशाखात फोटोशूट
'स्त्री शक्ती'ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत 8 मार्च रोजी, जागतिक महिला दिनी !" अशी माहिती अमृता फडणवीसांनी दिली आहे. (Amruta Fadnavis Womens Day Song)
1 / 6

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात.
2 / 6

येत्या महिला दिनी अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित होणार आहे. अमृता फडणवीस यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत माहिती दिली
3 / 6

“जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला – कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी….. तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणे शक्य नाही ! असे कॅप्शन देत मिसेस फडणवीसांनी पोस्ट शेअर केली आहे
4 / 6

’स्त्री शक्ती’ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत 8 मार्च रोजी, जागतिक महिला दिनी !” अशी माहिती अमृता फडणवीसांनी दिली आहे.
5 / 6

पारंपरिक पोशाखात या गाण्यासाठी अमृता फडणवीस यांनी फोटोशूट केले आहे
6 / 6

मिसेस फडणवीसांच्या चाहत्यांची उत्कंठा ताणली गेली आहे.
संसदेचं कामकाज बंद का? पत्रकारांनी प्रश्न विचारताच प्रियंका गांधी भडकल्या, म्हणाल्या…
मेट्रो बंद… इंटरनेट बंद… आज दिवसभरात काय घडलं? दिल्लीतील CJP आंदोलनाच्या 5 मोठ्या अपडेट्स
IND vs ZIM: श्रेयस अय्यरने पुन्हा नाणेफेक जिंकली, पण विजयाचं काय? प्रथम गोलंदाजी घेत म्हणाला…
ट्रोलिंगनंतर आर. माधवनला जाग; सरकारच्या चुकांबद्दल बोलला तरी नेटकऱ्यांनी झापलं..
घर विकत घेणं परवडत नाही? तर आता अतिशय कमी किमतीत भाड्याने घर मिळणार, सरकारच्या एका योजनेमुळे लोकांचा फायदा
सलमान खानला झाला पेपरफुटीचा फायदा, स्वतः वडील सलीम खान यांनी सांगितलं
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा!
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
MG चा धमाका! लॉन्च केल्या दोन प्रीमियम गाड्या, फीचर्सही कडक
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...