Photo ! कपिल देव: जगज्जेता महान क्रिकेटपटू!

| Updated on: Oct 23, 2020 | 6:01 PM

कपिल देव यांच्याच नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघानं 1983 मध्ये पहिला वन डे विश्वचषक जिंकला होता. (Former India captain Kapil Dev suffers heart attack)

1 / 6
भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. कपिल देव यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात अँजिओप्लास्टी होत आहे.

2 / 6
कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी सोशल मीडियावर पसरताच चाहत्यांकडून त्यांची प्रकृती लवकर चांगली होण्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहेत.

3 / 6
कपिल देव यांच्याच नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघानं 1983 मध्ये पहिला वन डे विश्वचषक जिंकला होता.

4 / 6
कपिल देव यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 131 टेस्ट आणि 225 वनडे सामने खेळले आहेत. देव यांनी टेस्टमध्ये 5 हजार 248 धावा केल्या आहेत. तर 434 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

5 / 6
एकदिवसीय कारकिर्दीत त्यांनी 3 हजार 783 धावा केल्या आहेत. तसेच 253 विकेट्सही झटकले आहेत.

6 / 6
आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना देव यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 1994 मध्ये फरीदाबाद येथे खेळला होता.