हेलिपॅडपासून स्विमिंग पूलपर्यंत उद्योजक अनिल अंबानी यांच्या आलिशान घरात काय-काय आहे ?

अनिल अंबानी एकेकाळी जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू असलेल्या अनिल अंबानी यांना त्यांच्या करियरमध्ये आणि जीवनात अनेक चढउतारांचा सामना करावा लागला. येथे त्यांच्या निवासस्थानासंदर्भात माहिती घेऊयात..

Updated on: Nov 03, 2025 | 9:49 PM
1 / 8
मुकेश अंबानी यांचे एँटेलिया निवासस्थान दक्षिण मुंबईतील अल्टामाऊंटर वर असून जगातले तर लंडनच्या Buckingham Palace नंतर ते जगातले दुसरे महागडे निवासस्थान आहे.

2 / 8
 अनिल अंबानी यांच्या १७ मजल्याच्या घराचे नाव ‘Abode’ असे आहे. मुंबईतील सर्वात पॉश अशा पाली हिल परिसरात हे घर आहे.

3 / 8
अनिल अंबानी यांचे निवास स्थान पाली हिल परिसरातील आलिशान इमारतीपैकी एक आहे. या इमारतीची उंची ६६ मीटर आहे. बातमीनुसार अनिल अंबानी या इमारतीला १५० मीटर उंच बनवू इच्छीत होते. परंतू त्यांना अधिक उंच इमारत बांधण्यास मंजूरी मिळाली नाही.

4 / 8
 या इमारतीच्या रुफटॉपवर हॅलिपॅड बनवण्यात आले असून येथे अनेक हॅलिकॉप्टर एकावेळी लँड होऊ शकतात. अनिल अंबानी यांच्या १७ मजली घरात अनेक जिम आणि गॅरेज सुद्धा आहेत.

5 / 8
बातमीनुसार या इमारतीचे डिझाईन तयार करण्यात अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांनी कोणतीही कसूर ठेवली नाही. या इमारतीला अनेक प्रसिद्ध चित्रकारांना पेंटींग्स आणि एंटीक वस्तूंनी सजवले आहे.

6 / 8
अनिल अंबानी यांच्या या शानदार घराचे इंटेरिअर इंटरनॅशनल आर्किटेक्ट्सनी केलेले आहे.या घरात आरामदायक  रीक्लाइनर्स,महागडे सोफे आणि रॉयल ग्लास विंडोज आहेत.

7 / 8
 या घरात प्रत्येक सदस्यासाठी एक मजला आहे. या घरातून मुंबईच्या स्कायलाईनचा शानदार नजारा पाहायला मिळतो.

8 / 8
IIFL जानेवारी २०१८ मध्ये भारतातील सर्वात महाग घरांच्या यादीत अनिल अंबानी यांच्या घराला दुसरा क्रमांक दिला होता.  वेबसाईटनुसार अनिल अंबानी यांच्या या घराची किंमत ५,००० कोटी रुपयांहून अधिक आहे.