Photo | बच्चू कडूंनी उभारली स्वच्छतेची गुढी, शिक्षण घेतलेल्या z p शाळेची केली स्वच्छता

| Updated on: Apr 02, 2022 | 12:15 PM

मराठी वर्षाला आज गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरुवात झाली. त्यामुळे नवीन वर्षात नवीन संकल्पना म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्या बेलोरा गावात स्वच्छता अभियान राबविले. आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं त्या शाळेत गुढीपाडव्या निमित्ताने अनोखा उपक्रम राबवला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वतः राज्यमंत्री बच्चू कडू यांनी श्रमदान करून स्वच्छता केली आहे.

1 / 5
अतिदुर्गम भागातील शाळा हायटेक करण्यासाठी प्रयत्न करू. यामुळं गरिबातल्या गरीब मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळेल, असे यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं.

2 / 5
गावातील शाळा हायटेक करण्यासाठी बच्चू कडू यांनी दोन लाख रुपये दिले. शाळा अत्याधुनिक करण्यासाठी मदत केली. आज गुढीपाडवा असल्यामुळे या शाळेत समतेची गुढी उभारली.

3 / 5
आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं त्या शाळेत गुढीपाडव्या निमित्ताने अनोखा उपक्रम राबवला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वतः राज्यमंत्री बच्चू कडू यांनी श्रमदान करून स्वच्छता केली आहे.

4 / 5
मराठी वर्षाला आज गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरुवात झाली. त्यामुळे नवीन वर्षात नवीन संकल्पना म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्या बेलोरा गावात स्वच्छता अभियान राबविले.

5 / 5
बेलारा येथील शाळेत बच्चू कडू यांचे प्राथमिक शिक्षण झाले. शाळेत श्रमदान करून शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शैक्षणिक समानतेची गुढी उभारली.