Ashok Saraf: अशोक सराफ यांची ‘ही’ हिरोईन आठवतेय, लग्नानंतर झाली गायब, आज जगतेय असं आयुष्य

Ashok Saraf: अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत अनेक अभिनेत्रींनी स्क्रिन शेअर केली आहे. त्यातील काही अभिनेत्री आजही चर्चेत असतात, पण एक अशी अभिनेत्री आहे, ती लग्नाझाल्यानंतर गायब झालं. तर जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री आणि आज कसं जगतेय आयुष्य...

| Updated on: Sep 20, 2026 | 9:51 AM
1 / 5
अभिनेते अशोक सराफ यांच्या 'गंमत जंमत' सिनेमातील 'अश्विनी ये ना' गाणं आजही लोकप्रिय आहे. सिनेमामध्ये अशोक सराफ यांच्यासोबत अभिनेत्री चारुशिला यांनी मुख्य भूमिका साकारली.

अभिनेते अशोक सराफ यांच्या 'गंमत जंमत' सिनेमातील 'अश्विनी ये ना' गाणं आजही लोकप्रिय आहे. सिनेमामध्ये अशोक सराफ यांच्यासोबत अभिनेत्री चारुशिला यांनी मुख्य भूमिका साकारली.

2 / 5

अभिनेत्री चारुशिला या शाहीर साबळे यांच्या कन्या आहेत. चारुशिला यांनी घरातूनच अभिनयाचे धडे गिरवले. आजही त्या कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

3 / 5

अभिनय विश्वात काम करत असतान चारुशिला यांनी बॉलिवूड अभिनेते अजित वच्छानी यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी इंडस्ट्रीला रामराम ठोकला आणि संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला.

4 / 5

पण काही वर्षांपूर्वी अभिनेत्रीचे पची अजित वच्छानी यांचं निधन झालं. त्यांना दोन मुली आहेत. त्यांच्या मुलींची नावे योहाना आणि त्रिशला आहे. योहाना देखील अभिनेत्री आहे.

5 / 5

चारुशिला यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, 'गंमत जंमत', 'मी सिंधूताई सपकाळ', 'गाव तसं चांगलं', 'यमाच्या गावाला जाऊ या' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. त्या 'पिंकीचा विजय असो' या मालिकेत देखील दिसलेल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us