Photo : गौहर खानचा चिलिंग टाईम, पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (Gauhar Khan's chilling time)

VN | Updated on: Feb 19, 2021 | 1:26 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

2 / 5

नवनवीन फोटो शेअर करत ती सोशल मीडियावर चाहत्यांशी कनेक्ट होते.

3 / 5

आता तिनं सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 5

एवढंच नाही तर तिनं मेकअप पर्सनसोबत फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती मस्त चहाचा आनंद घेताना दिसतेय.

5 / 5

‘My time on set with my ☕️ chai , the wind in my hair , n two cuties looking after me ..... at all times . @vinitasawant_hairstylist and @jashmahetalia ? #Alhamdulillah love my work .’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us