Gaurav Khanna alimony: गौरव खन्नाला घटस्फोट देण्यासाठी आकांक्षाने मागितली इतकी पोटगी? आकडा ऐकून धक्काच बसेल

Gaurav Khanna alimony: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोल यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. आता आकांक्षाने गौरवकडे पोटगी मागितल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पोटगीचा आकडा ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल

| Updated on: Sep 13, 2026 | 8:35 AM
1 / 5
बिग बॉस विजेता गौरव खन्ना गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी आकांक्षा चमोलने ‘द लॉक अप’ शोमध्ये त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली. त्यानंतर सर्वजण चकीत झाले. आता आकांक्षाने घटस्फोटासाठी मागितलेली पोटगीची रक्कम ऐकून तुम्हाला धक्का बसले. चला जाणून घेऊया सविस्तर...

बिग बॉस विजेता गौरव खन्ना गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी आकांक्षा चमोलने ‘द लॉक अप’ शोमध्ये त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली. त्यानंतर सर्वजण चकीत झाले. आता आकांक्षाने घटस्फोटासाठी मागितलेली पोटगीची रक्कम ऐकून तुम्हाला धक्का बसले. चला जाणून घेऊया सविस्तर...

2 / 5

आकांक्षा आणि गौरव गेल्या काही वर्षांपासून वेगळे राहात आहेत. त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, आकांक्षा पोटगी म्हणून किती रक्कम मिळणार याची चर्चा सुरु होती. आता आकांक्षाने पोटगी म्हणून दहा कोटी रुपये मागितल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

3 / 5

मॅशेबल इंडियाशी बोलताना आकांक्षाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘जर मी इतके पैसे मागितले असते आणि तर मिळाले असते. नंतर मी इथे बसले असते का? खरोखर माझ्याकडे इतके पैसे असते ना तर मी कधीच हा देश सोडून निघून गेले असते’ असे आकांक्षा म्हणाली.

4 / 5

आकांक्षा म्हणाली की ती अ‍ॅलिमोनीच्या भुकेल्यांपैकी एक नाही. याशिवाय आकांक्षाने स्वतःला लागलेल्या शुगर डॅडी टॅगवरही प्रतिक्रिया दिली, कारण तिने वयाच्या २४ व्या वर्षी १० वर्षांनी मोठ्या गौरवशी लग्न केले होते.

5 / 5

आकांक्षाने हेही सांगितले की तिने अजूनही इंस्टाग्रामवरुन तिचे नाव का बदलले नाही. खरे तर आतापर्यंत आकांक्षाचे नाव आकांक्षा गौरव खन्ना आहे. तिने सांगितले की मेटामुळे आलेल्या अडचणींमुळे नाव बदलता आलेले नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us