अंबानी यांच्या अँटालियानंतर भारतातील सगळ्यात महागडं घर; किंमत 60000 कोटी, कोण आहेत मालक?
अँटालिया भारतातील सगळ्यात महागडं घराची चर्चा होत आहे. या घराची किंमत 60000 कोटी रुपये इतकी आहे. या घराच्या मालकाविषयी जाणून घ्या
1 / 5

भारतात रिअल एस्टेट मार्केट तेजीत आहे. लोकांकडून जोरदार खरेदी विक्री होत आहे. सध्या देशातील दुसऱ्या महागड्या घराची चर्चा होत आहे.
2 / 5
भारतातील दुसऱ्या महागड्या घराची किंमत ही 6000 कोटी रुपये इतकी आहे. या इमारतीचं मूल्य जुनं आहे. सध्या बाजारभावानुसार या इमारतीची किंमतीत वाढ झाली आहे.
3 / 5
मुंबईतील उचभ्रू भागातील या महागड्या घराचं नाव हे JK House आहे. ही 30 मजली इमारत आहे. या इमारतीत सर्व सुखसुविधा उपलब्ध आहेत.
4 / 5
महागडं घर हे गौतम सिंघानिया यांच्या मालकीचं आहे. हे घर मुंबईतील अल्टामाउंट रोडवर स्थित आहे. याच भागात रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांचं देखील घर आहे.
5 / 5
सिंघानिया यांच्या घरातील प्रत्येक मजल्यावर फुलाची बाग आणि गार्डनर आहे. तसेच स्विमिंग पुल, हॅलिपॅड, जिम, मनोरंजनाच्या सुविधा आहे. तीस मजली इमारतीत सुरुवातीच्या 5 मजल्यांवर फक्त पार्किंग आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us