Photo : गौतमी देशपांडेचा ब्लॅक अँड व्हाईट अंदाज, पाहा फोटो
सध्या अभिनेत्री गौतमी देशपांडेचे हे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. (Gautami Deshpande's black and white photos)
1 / 5

‘माझा होशील ना’ मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होतेय.
2 / 5
नुकतंच पार पडलेल्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात गौतमीनं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान आपल्या नावावर केला.
3 / 5
आता गौतमीनं शेअर केलेले हे फोटो सर्वांचं मन जिंकून घेत आहेत.
4 / 5
याशिवाय गौतमी एक उत्तम गायिका आहे. मात्र ती सध्या आपल्या अभिनयाची सुंदर छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडतेय.
5 / 5
महत्त्वाचं म्हणजे घरातच तिने हे फोटोशूट केलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
महिला शेतकऱ्यांसाठी पोर्टल सुरू, सरकारी योजनांचा आता थेट लाभ
हजारो कोटींचा मालक, पण पायात 200 रुपयांची स्लिपर! सुपरस्टारचा फोटो
भारताला ज्याची भीती तेच घडले, डोनाल्ड ट्रम्प यांनी केली सही, तब्बल 100
मध्य-पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक का? रेल्वेने काय ठरवलय
प्राजक्ता माळीने विकलं गोरेगावमधील राहतं घर? नेमकं कारण तरी काय?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...