Photo : गौतमी देशपांडेचं सुंदर फोटोसेशन, पाहा फोटो

| Updated on: Feb 17, 2021 | 1:30 PM

‘माझा होशील ना’मालिकेतून महाराष्ट्राच्या मनावर राज्य करत असलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या नवनवीन फोटोशूटनं देखील चाहत्यांना वेड लावतेय. (Gautami Deshpande's new photoshoot)

1 / 5
‘माझा होशील ना’मालिकेतून महाराष्ट्राच्या मनावर राज्य करत असलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या नवनवीन फोटोशूटनं देखील चाहत्यांना वेड लावतेय.

2 / 5
इन्स्टाग्रामवर वेगवेगळे फोटो शेअर करत गौतमी चाहत्यांशी कनेक्ट होत आहे.

3 / 5
आता गौतमीनं सुंदर निळ्या रंगाचा कॉटन ड्रेस परिधान करत एक फोटोशूट केलं आहे.

4 / 5
या शॉर्ट ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

5 / 5
गौतमीचे हे विविध मूडमधील फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.