Photo : देशमुखबाईंचा ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहिलेत ?

जेनेलियानं नुकतंच काही फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. (Genelia Deshmukh's Glamorous look)

| Updated on: Mar 14, 2021 | 6:58 PM
1 / 5
जेनेलियानं नुकतंच काही फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.

2 / 5
जेनेलिया सध्या नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होत आहे.

3 / 5
अगदी स्टायलिश अंदाजात तिनं हे फोटोशूट केले आहेत.

4 / 5
गेले अनेक वर्ष जेनेलिया चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. आता तिचे हे फोटो बघून ती परत मोठ्या पडद्यावर झळकणार का ? अशा चर्चांना उधाण येत आहे.

5 / 5
या फोटोंमध्ये प्रचंड ग्लॅमरस आणि सुंदर दिसतेय.