Photo : जेनेलिया देखमुखचं नवं फोटोशूट, पाहा फोटो
जेनेलियानं नुकतंच डेनिम ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. (Genelia d'souza Deshmukh's Photoshoot)
1 / 5

जेनेलियानं नुकतंच डेनिम ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
2 / 5
जेनेलिया सध्या नवनवीन फोटोशूट करत आहे.
3 / 5
या डेनिम ड्रेसमध्ये जेनेलिया स्टायलिश दिसत आहे.
4 / 5
गेले अनेक वर्ष जेनेलिया चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. आता तिचे हे फोटो बघून ती परत मोठ्या पडद्यावर झळकणार का ? अशा चर्चांना उधाण येत आहे.
5 / 5
जेनेलिया आणि रितेशसुद्धा सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.
Loading...
Unable to load recommendations.
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...