
बॉलीवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री आणि मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी चर्चेचा विषय बनत असते. जॉर्जिया एंड्रियानीची लोकप्रियता बी-टाउन अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. नुकताच जॉर्जिया एंड्रियानीचा एक जबरदस्त डान्स व्हिडिओ समोर आला आहे.

जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्यामुळे जॉर्जिया एंड्रियानीचे नाव सतत लाइमलाइटचा भाग बनत असते. चाहते देखील जॉर्जिया एंड्रियानीच्या फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहताना दिसतात

जॉर्जिया एंड्रियानीच्या या व्हिडिओमध्ये ती रेड कलरच्या वन पीस घातला असून ती जंगलात जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

पावसाळ्याच्या मौसममध्ये जॉर्जिया अँड्रियानी ज्या पद्धतीने डान्स करताना दिसत आहे, ते खरोखरच पसंतीस उतरल आहे . जॉर्जियाच्या किलर डान्स मूव्हज हा व्हिडिओ आणखीनच सुंदर बनवत आहेत.

जॉर्जियाच्या या व्हिडिओचे चाहते प्रचंड लाइक आणि कमेंट करत कौतुक करत आहेत. जॉर्जियाचा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जॉर्जिया एंड्रियानीने या प्रकारचे आपले व्हिडीओ शेअर केले आहेत