Girgaon Chowpati Gallery : मुंबईकरांनो तुमची नवी दर्शक गॅलरी पाहा, गिरगाव चौपाटीच्या सौंदर्यात भर

| Updated on: Apr 17, 2022 | 10:38 PM

गिरगाव चौपाटीवर आज नव्या दर्शक गॅलरीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या. या गॅलरीने गिरगाव चौपाटीच्या सौदर्यात आणखी भर पडली आहे.

1 / 8
गिरगाव चौपाटीवर आज नव्या दर्शक गॅलरीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन केले आहे.

2 / 8
या गॅलरीने गिरगाव चौपाटीच्या सौदर्यात आणखी भर पडली आहे.

3 / 8
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या.

4 / 8
या दर्शक गॅलरी मुळे मुंबईच्या गिरगाव चौपाटीच्या सौंदर्यकरणाचा सुंदर देखावा पाहता येणार आहेत, तसेच या सेल्फी पॉइंटमुळे अनेक सुंदर फोटोही काढता येणार आहेत.

5 / 8
मुंबईकरांसाठी हे सुदर ठिकाण आजपासून खुलं झालं आहे.

6 / 8
या कार्यक्रमाला मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले.

7 / 8
मुख्यमंत्र्यांनी यावेळी या ठिकाणी असणाऱ्या विविध सुविधांची माहिती घेतली.

8 / 8
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मुंबईत अशा गॅलरी वाढवण्यावर भर आहे.