GK : कोणत्या देशातील लोक सर्वात कमी दिवस जगतात? मृत्यूचे कारण काय?

Lowest Life Expectancy : जगातील सरासरी आयुर्मान हे प्रत्येक देशानुसार बदलत असते. 2025 च्या ताज्या आकडेवारीनुसार आफ्रिका खंडातील काही देशांमध्ये लोक सर्वात कमी दिवस जगतात. याची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Dec 22, 2025 | 7:12 PM
1 / 5
नायजेरिया : सध्याच्या आकडेवारीनुसार, नायजेरिया हा जगातील सर्वात कमी सरासरी आयुर्मान असलेला देश आहे. येथील लोकांचे सरासरी वय अंदाजे 54.6 वर्षे इतकेच आहे.

2 / 5
चाड आणि मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक : नायजेरियानंतर चाड (55.2 वर्षे) आणि मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक (57.7 वर्षे) या देशांचा क्रमांक लागतो. येथे गरिबी आणि आरोग्य सुविधांचा अभाव हे मुख्य कारण आहे.

3 / 5
कुपोषण : या देशांमध्ये अन्नाची कमतरता आणि कुपोषण ही मोठी समस्या आहे. लहान मुलांना पौष्टिक आहार न मिळाल्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण येथे जगात सर्वाधिक आहे.

4 / 5
स्वच्छ पाण्याचा अभाव : पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा अभाव आणि अस्वच्छतेमुळे होणारे कॉलरा, टायफॉइड यांसारखे आजार येथील लोकांचे आयुष्य कमी करण्यास कारणीभूत ठरतात.

5 / 5
संसर्गजन्य आजार : येथे मलेरिया, क्षयरोग आणि HIV/AIDS यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव मोठा आहे. आरोग्य व्यवस्था कमकुवत असल्याने या आजारांवर वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे लोकांचा लवकर मृत्यू होतो.