GK : कोणत्या देशांमध्ये सर्वात जास्त बेटे आहेत?

Islands : समुद्राने वेढलेल्या भूभागाला बेट असे म्हणतात. भारतातही खूप बेटे आहेत, अंदमान निकोबार आणि लक्ष्यद्वीप हे प्रमुख बेटांचे समूह आहेत. आज आपण जगातील सर्वात जास्त बेटे कोणत्या देशात आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत.

| Updated on: Dec 07, 2025 | 11:08 PM
1 / 5
स्वीडन : स्वीडन हा जगातील सर्वात जास्त नैसर्गिक बेटे असलेला देश आहे. या देशात अंदाजे 2,21,800 हून अधिक बेटे आहेत. स्वीडनचा विस्तृत आणि खडकाळ किनारा ग्लॅसियल ॲक्शन मुळे तयार झाला आहे. त्यामुळे या देशात सर्वात जास्त बेटे आहेत.

2 / 5
नॉर्वे : दुसऱ्या क्रमांकावर नॉर्वे हा देश आहे. नॉर्वेमध्ये सुमारे 2,39,000 हून अधिक बेटे आहेत. त्यामुळे हा देश इतर देशांच्या तुलनेत वेगळा आहे.

3 / 5
फिनलंड : फिनलंड हा देश स्कॅन्डिनेव्हियन प्रदेशात आहे, हा देश देखील बेटांसाठी ओळखला जातो. फिनलंडमध्ये सुमारे 1,79,000 हून अधिक बेटे आणि छोटे खडकाळ भाग आहेत.

4 / 5
कॅनडा : कॅनडाकडे जगातील सर्वात मोठे बॅफिन आयलँड आहे. कॅनडामध्ये लाखो बेटे आहेत, परंतु त्यांची अचूक मोजणी करणे कठीण आहे.

5 / 5
इंडोनेशिया : इंडोनेशियाला अनेकदा सर्वात मोठा द्वीपसमूह असलेला देश म्हटले जाते. इंडोनेशियात अंदाजे 17,50८ नोंदणीकृत बेटे आहेत, त्यापैकी सुमारे 6000  बेटांवर लोकवस्ती आहे.