GK : नमकीन बिस्कीटांमध्ये छिद्रे का असतात?

Trending GK : तुम्ही अनेकदा पाहिले असेल की नमकीन बिस्कीटांमध्ये छिद्रे असतात. पण ही छिद्रे का असतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आपण यामागील कारणे जाणून घेणार आहोत.

| Updated on: Jan 19, 2026 | 9:27 PM
1 / 5
वैज्ञानिक कारण : अनेक लोकांना वाटते की बिस्किटांवरील छिद्र हे केवळ डिझाइनसाठी असतात, परंतु ते चुकीचे आहे. या छिद्रांमागे एक खास तांत्रिक कारण असते.

2 / 5
वाफ बाहेर जाण्यासाठी मार्ग: बिस्किटे जेव्हा ओव्हनमध्ये बेक केली जातात, तेव्हा त्यातील गरम हवा आणि वाफ बाहेर जाणे आवश्यक असते. जर ही वाफ बाहेर गेली नाही, तर बिस्किटे फुगू शकतात किंवा त्यांचा आकार बिघडू शकतो. छिद्रांमुळे ही वाफ सहज बाहेर पडते आणि बिस्किटे चपटी राहतात.

3 / 5
डॉकिंग होल्स : बिस्किटांवरील या छिद्रांना तांत्रिक भाषेत 'डॉकिंग होल्स' असे म्हटले जाते. यामुळे बिस्किटे व्यवस्थित भाजली जातात आणि त्यांना त्यांचा खरा आकार मिळतो.

4 / 5
कुरकुरीतपणा टिकवण्यासाठी: नमकीन बिस्किटे कुरकुरीत असणे गरजेचे असते. छिद्रांमुळे बिस्किटांमधील ओलावा पूर्णपणे निघून जातो, ज्यामुळे ती जास्त वेळ क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतात.

5 / 5
मीठ आणि ओलावा: नमकीन बिस्किटांमध्ये मिठाचे प्रमाण असते, जे हवेतील ओलावा लवकर शोषून घेते. हे बिस्किट लवकर सुकवण्यासाठी आणि कुरकुरीत बनवण्यासाठी त्यात अधिक छिद्र दिले जातात.