Gold Price Today : सोन्याची मोठी झेप, ज्याची भीती तेच झाले, सोन्याच्या भावात वाढ, थेट आज..
Gold Price Today : सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये सतत बदल होताना दिसत आहेत. त्यातच सोन्याचा दर पुढे आला. आजही सोन्याच्या दरात मोठा उलटफेर झाला. सोने आणि चांदीच्या किंमतीने मोठी झेप घेतल्याचे बघायला मिळत आहे.

सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण होताना दिसत आहे. सोन्याचे भाव घसरताना दिसले. मात्र, पुन्हा सोन्याने डोकेवर काढले. सतत सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये बदल होताना दिसत आहे. त्यातच आजचा सोन्याचा भाव पुढे आला.
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धापूर्वी सोन्याचा भाव तब्बल 2 लाखाच्या आसपास पोहोचला होता. त्यानंतर थेट घसरण झाली आणि सोन्याचा भाव 1 लाख 24 हजारांपर्यंत आला.
पुन्हा सराफा बाजारात खळबळ उडाली. सोन्याच्या भावात मोठे बदल झाले. ज्याची भीती तेच झाल्याचे दिसत आहे. सोन्याची चकाकी बघायला मिळतंय. सोन्याचा दरात वाढ झाली.
आज 28 नोव्हेंबर 2026 रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 27 हजार आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 18 हजारापर्यंत पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव थेट 1 लाख 14 हजारांपर्यंत पोहोचला होता.
पुन्हा सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे. सोने 1 लाखाच्या आसपास पोहोचेल, असा अंदाज होता. मात्र, हळूहळू सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे. 1 लाखाच्या आत सोने जाण्याची शक्यता कमी आहे.