Gold Price Today : सर्वसामान्यांना नको तेच घडले, काही वेळातच सोन्याची मोठी झेप, थेट सोन्याच्या भावात..
Gold Price Today : सोन्याच्या भावात सतत चढउतार सुरू आहेत. त्यातच आजचे 27 नोव्हेंबर 2026 चे सोने आणि चांदीचे दर पुढे आले आहेत. सोन्याच्या दरात पुन्हा मोठे उलटफेर झाला आहे. मात्र, सर्वसामान्यांचे टेन्शन यामुळे वाढले.

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठी घसरण दिसून येत होती. त्यातच आजचे 27 नोव्हेंबर 2026 चे सोने आणि चांदीचा भाव पुढे आला. सर्वसामान्य लोकांना मोठा झटका बसला.
सोने 90 हजारांपर्यंत पोहोचणार असल्याचा मोठा दावा सातत्याने केला जात आहे. सोने स्वस्त होणार असल्याची वाट पाहणाऱ्यांना नको होते तेच अखेर घडले आहे. सोने आणि चांदीने आज झेप घेतली.
सोन्याने पुन्हा एकदा मान वरती काढल्याचे बघायला मिळत आहे एमसीएक्स (MCX) वर आजचा सोने आणि चांदीचा भाव जाहीर झाला. ज्यात भावात वाढ नोंदवण्यात आलीये. ही मोठी वाढ आहे.
सोने प्रति 10 ग्रॅम 1 लाख 23 हजार 957 रूपयांवर व्यवहार करत आहे. चांदीचा किंमतीत मोठी वाढ झाली असून 5.498 रूपयांनी चांदीच वाढ झाली. चांदी प्रति किलो 1 लाख 51 हजार 341 रूपयांवर पोहोचला.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमतीत 2.73 टक्क्यांची वाढ झाली आहे. सोने आणि चांदीचे दर अस्थिर झाल्याचे बघायला मिळत आहे. सतत सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये घसरण बघायला मिळत आहे.