Gold Rate : चांगले दिवस आले! सोनं तब्बल 19000 रुपयांनी स्वस्त; 10 ग्रॅमचा भाव आता फक्त…

गेल्या काही दिवासांपासून सोने चांदीचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय. सध्या सोन तब्बल 19000 रुपयांनी स्वस्त झाल्याचं समोर आलं आहे.

| Updated on: Mar 08, 2026 | 8:48 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहे. सध्या इराण-इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे. या युद्धामुळेही या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत काही प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहे.

2 / 5
युद्ध सुरू झाल्यानंतर सोन्याचा भाव चांगलाच वाढला. हा भाव नंतर कमी झाला. परंतु युद्धाची स्थिती अशीच कायम राहिली तर भविष्यात सोन्याचा हा भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या मात्र सोनं आपल्या सार्वकालिक भावाच्या तुलनेत तब्बल 19000 हजार रुपयांनी कमी झाले आहे.

3 / 5
आकडेवारीत सांगायचे झाल्यास मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर म्हणजेच एमसीएक्सवर सोन्याचा भाव आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 1,61,675 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. हा भाव 1,80,779 रुपये प्रति दहा ग्रॅम या आपल्या सार्वकालिक भावाच्या तुलनेत 19000 रुपयांनी कमी आहे.

4 / 5
म्हणजेच आपल्या सार्वकालिक उच्चांकाच्या तुलनेत सोन्याचा भाव 19 हजार रुपयांनी कमी झाला आहे. सध्यातरी सोन्याच्या भावात अस्थिरता दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होईल? हे सध्यातरी सांगणे कठीण दिसत असल्याचेही म्हटले जात आहे.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Follow Us