
दोन दिवस भाववाढ झालेल्या सोने-चांदीच्या भावात शनिवारी घसरण झाली. यात सोने भाव एक हजार १०० रुपयांनी कमी होऊन ८५ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर आला.

चांगला परतावा मिळत असल्याने कमी भावात सोनं खरेदी केलेल्या ग्राहकांनी सुवर्णनगरी गजबजली आहे..

तर दुसरीकडे लग्नसरायचे दिवस असल्याने तसेच सोन्याने चांदीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

गेला एक ते दीड महिन्यात पहिल्यांदाच सोन्याचे चांदीचे भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. घसरणीमुळे आठवड्याच्या अखेरीस सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी झाली.

जळगावमध्ये सोने आणि चांदीचा उच्चांक

ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.