Airtel च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आता दरमहा रिचार्जचं टेन्शन मिटलं
Airter Recharg Plan : भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने जास्त वैधतेचे दोन प्लॅन सादर केले आहेत. याची माहिती जाणून घेऊयात.
1 / 5

56 दिवसांची वैधता: कंपनीने दोन प्लॅन सादर केले आहेत. या दोन्ही प्लॅन्समध्ये ग्राहकांना 56 दिवसांची प्रदीर्घ वैधता मिळते, ज्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची गरज भासत नाही.
2 / 5

अनलिमिटेड कॉलिंग: या प्लॅन्समध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी (STD) कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे.
3 / 5

पहिला प्लॅन (579 रुपये): या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB हाय-स्पीड डेटा मिळतो. ज्यांना जास्त डेटा लागत नाही त्यांच्यासाठी हा प्लॅन योग्य आहे.
4 / 5

दुसरा प्लॅन (649 रुपये): या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा दिला जातो. ज्यांना जास्त इंटरनेट वापरण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
5 / 5

SMS सुविधा: दोन्ही प्लॅन्समध्ये दररोज 100 मोफत एसएमएस (SMS) पाठवण्याची सुविधा ग्राहकांना मिळते. तसेच मोफत 'हॅलो ट्यून्स' सारखे अतिरिक्त फायदे देखील मिळतात आहेत.
Follow Us