Photo | Hondaने लाँच केली टर्बो चार्ज इंजिन असलेली SUV कार, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

| Updated on: Mar 24, 2022 | 11:00 AM

कार घ्यायची म्हटलं की थोडा विचारही करावा लागतो. कारची किंमत काय असेल, ईएमआय नीट येईल का, त्यातले फिचर काय असेल. मात्र, होंडाच्या तिसऱ्या पिढीतील एचआर-व्ही कारमध्ये अनेक नव्या गोष्टी दिसून येतायेत. जाणून घेऊया एचआर-व्ही कारविषयी

1 / 5
कार घ्यायची म्हटलं की आपण आधी कारमध्ये काय खास आहे, कोणते नवे प्रकार आहे, किंवा इतर कारच्या तुलनेत काय अधिक मिळू शकतं, याचा विचार केला जातो. आता तुम्ही जर नवी कार घेणार असाल तर तुमच्यासाठी आणखी एक नवी कार बाजारात उपलब्ध आहे. होंडाने आपली तिसरी पिढी एचआर-व्ही कार बाजारात आणली आहे. टर्बो चार्ज इंजिन असलेली ही आगामी एसयूव्ही कार आहे.

2 / 5
होंडाने आपली तिसरी पिढी एचआर-व्ही कारमध्ये अनेक विशेषबाबी आहेत. कंपनीने ते चार ट्रिम लेव्हलमध्ये सादर केले आहे. या नवीन कार Honda HR-Vला शक्तिशाली पेट्रोल इंजिन देखील देण्यात आले आहे. ही बाबही या कारमधील विशेष आहे.

3 / 5
एचआर-व्ही कारमध्ये आणखी एक बाब विशेष आहे. Honda HR-Vच्या टॉप व्हेरिएंटचे नाव RS Trim आहे. याची किंमत अंदाजे 26 लाख 60 हजार रुपये इतकी आहे. तर सुरुवातीची किंमत 19 लाख रुपये इतकी असणार आहे. कार घेताना किमतीचा अंदाज असायला हवा.

4 / 5
कार घ्यायची म्हटलं की थोडा विचारही करावा लागतो. कारची किंमत काय असेल, ईएमआय नीट येईल का, त्यातले फिचर काय असेल. मात्र, होंडाच्या तिसऱ्या पिढीतील एचआर-व्ही कारमध्ये अनेक नव्या गोष्टी दिसून येतायेत. Honda HR Vच्या फक्त RSयामध्ये 1.5-लीटर टर्बो पेट्रोल मोटर मिळते जे 175 hp पॉवर आणि 240 NN टॉर्क बनवते. सध्या ते केवळ चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

5 / 5
एचआर-व्ही कारमध्ये ही तुम्हाला वेगवेळ्या रंगात उपलब्ध आहे. यात स्पोर्टी डिझाइन आहे. यात ड्युअल एक्झॉस्ट पाईप आणि 7-इंचाची TFT स्क्रीन आहे. आता या सगळ्या वेगवेगळ्या विशेषबाबी पाहून तुम्ही देखील आपल्या घरी होंडाची  एचआर-व्ही कार आणू शकता.