Photo : ‘प्लॅनेट मराठी’च्या कार्यालयाचा भव्य शुभारंभ सोहळा, पाहा फोटो

नुकतंच पहिला मराठी प्लॅटफॉर्म ‘प्लॅनेट मराठी’च्या मुंबईतील ऑफिसचं उद्घाटन करण्यात आलं आहे. (Grand opening ceremony of ‘Planet Marathi’ office, see photo)

VN | Updated on: Feb 01, 2021 | 1:15 PM
1 / 8
नुकतंच पहिला मराठी प्लॅटफॉर्म ‘प्लॅनेट मराठी’च्या मुंबईतील ऑफिसचं उद्घाटन करण्यात आलं आहे.

नुकतंच पहिला मराठी प्लॅटफॉर्म ‘प्लॅनेट मराठी’च्या मुंबईतील ऑफिसचं उद्घाटन करण्यात आलं आहे.

2 / 8

जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याच्या आणि आपली मराठी कलाकृती, संस्कृती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं काही महिन्यांपूर्वी 'प्लॅनेट मराठी' या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली होती.

3 / 8

खरंतर प्रेक्षकांमध्ये तेव्हापासून 'प्लॅनेट मराठी' विषयी उत्सुकता होती. अखेर या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे.

4 / 8

आता 'प्लॅनेट मराठी'च्या कार्यालयाचा भव्य शुभारंभ सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला. त्यामुळे आता लवकरच 'प्लॅनेट मराठी' प्रेक्षकांच्या भेटीस दाखल होणार आहे.

5 / 8

या सोहळ्याला सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेते सचिन पिळगावकर, मृणाल कुलकर्णी, अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, स्वप्नील जोशी, श्रुती मराठे, सायली संजीव, गायत्री दातार, गौरव घाटणेकर, नेहा पेंडस अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

6 / 8

एवढंच काय तर सायली संजीवचा वाढदिवसही या वेळी साजरा करण्यात आला.

7 / 8

स्वप्निल जोशीनंही यावेळी खास हजेरी लावली.

8 / 8

अभिनेत्री अमृता खानविलकर यावेळी प्रचंड सुंदर दिसली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us