Photo Gallery | ‘ …. तेव्हा तू आवडतेस’ म्हणत गायक राहूल देशपांडेने लेक रेणुका दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

गायक, अभिनेता राहुल देशपांडे यांची कन्या रेणुका देशपांडे आज सहा वर्षाची झाली आहे. सोशल मीडियावर रेणुकाच्या व्हिडिओचे लाखो चाहते आहेत विविध गाणी , डायलॉग याची खोडकरपणे मिमिक्री करत तयार केलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

| Updated on: Apr 09, 2022 | 2:09 PM
1 / 5
 तिच्या वाढ दिवसानिमित्त राहुल देशपांडे यांनी तिचे  फोटो  फेसबुकवर  शेअर करत तिच्यासाठी  एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्ट त्यांनी जेव्हा तू मला दुरुस्त करतोस तेव्हा तू मला आवडते, जेव्हा तू हुकूम देतोस तेव्हा तू  आवडतेस . मी कुठेही  निघालो की माझ्या बरोबर येण्याचा हट्ट करतेस  तेव्हा  तू  मला आवडतेस.

2 / 5
जेव्हा मी कामासाठी बाहेर असतो तेव्हा प्रत्येक वेळी तुला माझी आठवण येते तेव्हा तू आवडते.  जेव्हा मी सकाळी तुझा सुंदर चेहरा आणि तुझ्या डोळ्यातील चमक पाहतो  तेव्हा ती प्रत्येक सकाळ माझ्यासाठी सर्वात चांगली असते.

3 / 5
 जेव्हा तू माझ्या खांद्यावर डोके ठेवतोस आणि मला मिठी मारतोस तेव्हा मला तू आवडते. तुझे बाबा आणि आई तुझ्यासाठी कोणतीही गोष्ट घडवून आणू शकतात असे तुला  वाटते तेव्हा मला तू आवडतेस असे म्हटले आहे.

4 / 5
या सोशल  मीडियावर राहुल देशपांडे यांनी तिचे अनेक व्हिडीओ सतत शेअर करतात. मोहे रंग दो लाल, नंद के  लाल , छेडो नही बस  रंग दो  लाल  या  गाण्यावरील तिचा  व्हिडिओ  सोशल मीडियावर खूप खूप   व्हायरला झाला होता.

5 / 5
 तिच्या  वाढदिवसानिमित्त  राहुल देशपांडे  यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये  रेणूका अत्यंत खोडकरपणे  म्हणतेय की मला विश्वासच बसतनाही की मी सहावर्षांची कशी होतेय ते असे म्हणताना दिसत आहे.