PHOTO | शाहरुखच्या लेकीचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज, सुहाना खान पदार्पणापूर्वीच ठरतेय ‘बॉलिवूड क्वीन’!

‘बॉलिवूड किंग’ शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आज (22 मे) आपला वाढदिवस साजरा करत आहे. सुहाना आज 21 वर्षांची झाली आहे.

Harshada Bhirvandekar | Updated on: May 22, 2021 | 11:06 AM
1 / 6
‘बॉलिवूड किंग’ शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आज (22 मे) आपला वाढदिवस साजरा करत आहे. सुहाना आज 21 वर्षांची झाली आहे.

‘बॉलिवूड किंग’ शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आज (22 मे) आपला वाढदिवस साजरा करत आहे. सुहाना आज 21 वर्षांची झाली आहे.

2 / 6

सुहानाने अद्याप बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली नसली तरी तिची बरीच जबरदस्त फॅन फॉलोव्हिंग आहे. इंस्टाग्रामवर सुहानाचे 1.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

3 / 6

सुहाना सध्या परदेशात शिकत आहे. परंतु शाहरुखची लेक आतापासूनच तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना वेड लावत आहे. सुहानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

4 / 6

बॉलिवूडच्या अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये दाखल झाल्या आहेत, मात्र आता सर्वांच्या नजरा सुहानाकडे लागल्या आहेत. अनन्या आणि शनाया कपूर या सुहानाच्या खास मैत्रिणी आहेत.

5 / 6

काही काळापूर्वी सुहानाची पहिली शॉर्ट फिल्म 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू' रिलीज झाली आहे. 10 मिनिटांच्या या लघुपटात सुहानाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

6 / 6

आता सुहान खान बॉलिवूडमध्ये केव्हा पदार्पण करणार?, याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us