Photo : हॅप्पी बर्थ डे युनिव्हर्स, पूजा सावंतच्या युनिव्हर्सचा वाढदिवस

'हॅप्पी बर्थ डे युनिव्हर्स' असं कॅप्शन देत पूजा सावंतनं नवे फोटो शेअर केले आहेत. (Happy Birthday Universe, Pooja Sawant's special Birthday celebration)

| Updated on: Dec 08, 2020 | 12:47 PM
1 / 5
अभिनेत्री पूजा सावंतचे नुकतंच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 5
तिनं तिच्या 'युनिव्हर्स' म्हणजेच मांजरीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
हे  मांजरीसोबतचे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

4 / 5
'हॅप्पी बर्थ डे युनिव्हर्स' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

5 / 5
पूजा तिच्या या मांजरीवर प्रचंड प्रेम करते, ती नेहमीच युनिव्हर्ससोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.