
कुमकुम भरलेल्या पावलांनी आई दुर्गा तुमच्या घरी येवो तुम्हाला अपार सुख, संपत्ती मिळो. तुम्हाला महाअष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.

हे माता दुर्गा, तू शक्ती दे, माझ्या हृदयात सदा तुझी भक्ती असू दे मी सदा तुझी पूजा करत राहीन, तू मला सर्व बंधनातून मुक्त कर, तुम्हाला महाअष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.

पापी काय, गर्विष्ठ काय सर्वांचाच माथा तुझ्यासमोर झुकते, तुझ्याच छायेमध्ये सर्वाना छाया मिळते. तुझ्या दारामधून कधीच कोणी रिकाम्या हाताने जात नाही तुम्हाला महाअष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.

सरस्वतीचा हात असो, आई गौरीची साथ असो, गणेशाचा निवास असो, आई दु्र्गेच्या आशीर्वाद ने तुमचे जिवन प्रकाशमान हो

दुर्गा मातेचे सर्वात सुंदर आशीर्वाद तुमच्या जीवनात सुख, शांती, चांगले आरोग्य, संपत्ती, समृद्धी आणि सुसंवाद घेऊन येवो. शुभ नवरात्री.

जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी देवी दुर्गा तुम्हाला अफाट शक्ती प्रदान करो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

नवरात्रीच्या निमित्ताने, देवी दुर्गा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर त्यांचे आशीर्वाद आणि प्रेम बरसवावे अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा.