
बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकार आहेत जे मोठ्या कलाकारांना फॉलो करतात, अशा परिस्थितीत ऐश्वर्या रायची लूक अ लाईक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय, इराणी मॉडेल महलाघा जाबेरी सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नुकतंच तिचे नवीन फोटो आता पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती अधिक सुंदर दिसतेय.

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रामुख्यानं तिच्या फॅशन सेंसची चर्चा होत आहे.

तिच्या या फोटोंमध्ये तिची स्टाईल कमालीची दिसतेय.

ऐश्वर्याच्या अनेक फोटोंमध्ये लोक महलाघा जबेरीला टॅग करत आहेत.

महलाघा जबेरीचे फॅन्स ऐश्वर्या राय आणि महलाघा सारख्या दिसतात असं मानतात.

ऐश्वर्याच्या चेहऱ्यात आणि महलाघाच्या चेहऱ्यात साम्य असल्यामुळे इराणी मॉडेल महलाघा चर्चेत आली होती. या कारणास्तव तिचे फोटो बर्याचदा चर्चेत असतात.

या फोटोंमध्ये ती अधिकच सुंदर आणि हॉट दिसतेय.

तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.