Tourist spots in Uttarakhand : मे महिन्यात उत्तराखंडला जाणार असाल तर हरिद्वारपासून 2 तासावर असलेल्या या स्वर्गासारख्या जागेला नक्की भेट द्या

Tourist spots in Uttarakhand : उत्तराखंडमध्ये असे अनेक टूरिस्पॉट आहेत, जिथे पर्यटक फार कमी जातात. आज आम्ही तुम्हाला उत्तराखंडमधील सर्वात चर्चित टूरिस्ट डेस्टिनेशन हरिद्वारपासून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या एका स्वर्गासारख्या जागेबद्दल सांगणार आहोत.

| Updated on: Apr 24, 2026 | 4:50 PM
1 / 5
आम्ही तुम्हाला मसूरी जवळ असलेल्या हॅप्पी वॅली बद्दल सांगणार आहोत. खास बाब म्हणजे ही जागा हरिद्वारपासून फक्त दोन तासांवर आहे. हे खोरं डोंगरांनी घेरलेलं आहे. इथली हिरवळीची दृश्य पाहून मन खुश होऊन जातं.

2 / 5
हरिद्वारवरुन तु्म्हाला हॅप्पी वॅलीला जायचं असेल तर तुम्हाला देहरादूनला जावं लागेल. त्यानंतर तुम्ही हॅप्पी वॅलीला जाऊ शकता. ट्रॅफिकच्या दृष्टीने इथे पोहोचायला तुम्हाला 3 तास लागू शकतात. हरिद्वारपासून हॅप्पी वॅलीचं अंतर 100 किलोमीटर आहे.

3 / 5
उंच-उंच डोंगरांवर डेरेदार वृक्ष, झरे-ओढे इथल्या सौंदर्यात भर घालतात. मसूरीच्या लायब्रेरी बस स्टँडपासून ही जागा चार किलोमीटर लांब आहे. म्हणून तुम्ही मसूरीला जात असाल, तर हॅप्पी वॅलीला नक्की जा.

4 / 5
उत्तराखंडच्या या खोऱ्याला मिनी तिबेट सुद्धा म्हटलं जातं. या लोकेशवर जवळपास 5 हजार तिबेटी लोक राहतात. इथे गेल्यानंतर तुम्हाला तिबेटी संस्कृती जवळून अनुभवता येईल.

5 / 5
तुम्हाला इथे अनेक बौद्ध स्तूप आणि भगवान बुद्ध यांच्या मुर्त्या दिसतील. त्याशिवाय कॅम्पिंग आणि ट्रेकिंग एन्जॉय करु शकता. एडवेंचर एक्टिविटी लवर्ससाठी ही उत्तम जागा आहे.

Follow Us