‘या’ बँकेत कनिष्ठ लिपिक होण्याची सुवर्णसंधी, मेगा भरतीला सुरूवात, लगेचच करा अर्ज
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट कनिष्ठ लिपिक होण्याची सुवर्णसंधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारी लागावे. ही खरोखरच एकप्रकारची मोठी संधीच आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.
1 / 5

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे नुकताच भरती प्रक्रियेची अधिसूचना जाहिर करण्यात आलीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे.
2 / 5

कनिष्ठ लिपिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. 232 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. 6 मार्चपासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकता.
3 / 5

31 मार्च 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.
4 / 5

hpscb.com या साईटवर जाऊन तुम्ही या भरतीसाठी अर्ज करा. हिमाचल प्रदेश स्टेट कोऑपरेटिव बॅंक लिमिटेड यांच्याकडून ही मेगा भरती राबवली जातंय.
5 / 5

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग इच्छुकांनी झटपट भरतीच्या तयारीला लागावे.
Follow Us