AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारतात या नावाचे लोक सर्वात जास्त, वाचून चकित व्हाल!

GK : भारतीत लोकसंध्या 140 कोटींच्या आसपास आहे. यातील अनेक लोकांची नावे ही एकसारखी आहेत. आज आपण भारतातील सर्वात कॉमन नाव कोणते आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 07, 2026 | 9:42 PM
Share
सर्वात सामान्य नाव: 'फोरबियर्स'च्या 2023 च्या अहवालानुसार, भारतात 'राम' हे नाव सर्वात सामान्य आहे. देशातील अंदाजे 56 लाखांहून अधिक लोकांचे नाव 'राम' आहे. हे नाव शक्ती आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते.

सर्वात सामान्य नाव: 'फोरबियर्स'च्या 2023 च्या अहवालानुसार, भारतात 'राम' हे नाव सर्वात सामान्य आहे. देशातील अंदाजे 56 लाखांहून अधिक लोकांचे नाव 'राम' आहे. हे नाव शक्ती आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते.

1 / 5
दुसरे लोकप्रिय नाव: भारतात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लोकप्रिय नाव 'मुहम्मद' आहे. अंदाजे 42.5 लाख लोकांच्या नावात 'मुहम्मद' येते, जे प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दलची श्रद्धा दर्शवते.

दुसरे लोकप्रिय नाव: भारतात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लोकप्रिय नाव 'मुहम्मद' आहे. अंदाजे 42.5 लाख लोकांच्या नावात 'मुहम्मद' येते, जे प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दलची श्रद्धा दर्शवते.

2 / 5
महिलांचे लोकप्रिय नाव: महिलांच्या नावांमध्ये 'सुनिता' हे सर्वात सामान्य नाव आहे. देशभरात साधारण 40 लाखांहून अधिक महिलांचे नाव सुनिता आहे. त्यानंतर 'अनिता' या नावाचा क्रमांक लागतो, ज्यांची संख्या 35 लाखांच्या जवळपास आहे.

3 / 5
'श्री' नावाचा वापर: भारतातील 37 लाखांहून अधिक लोक आपल्या नावात 'श्री' या शब्दाचा वापर करतात. अनेकदा हिंदू धर्मात नावाच्या सुरुवातीला 'श्री' लावण्याची परंपरा आहे.

'श्री' नावाचा वापर: भारतातील 37 लाखांहून अधिक लोक आपल्या नावात 'श्री' या शब्दाचा वापर करतात. अनेकदा हिंदू धर्मात नावाच्या सुरुवातीला 'श्री' लावण्याची परंपरा आहे.

4 / 5
इतर लोकप्रिय नावे: 'संतोष' हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात लोकप्रिय नाव आहे. या नावाचे भारतात सुमारे 34 लाख लोक आहेत.

इतर लोकप्रिय नावे: 'संतोष' हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात लोकप्रिय नाव आहे. या नावाचे भारतात सुमारे 34 लाख लोक आहेत.

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?