कॅन्सरवर मात केल्यानंतर हिना खानचा Queen Mode on, फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘शेर खान’

Hina Khan Post : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका देखील चुकला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि हिना खान हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Jul 22, 2026 | 4:36 PM
1 / 5
हिना खान नेहमीच तिच्या सुंदर फोटोंनी चाहत्यांना प्रभावित करत असते. यावेळी देखील अभिनेत्रीने अतिशय आकर्षक फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांना खूप आवडले आहेत, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हिना खान हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

हिना खान नेहमीच तिच्या सुंदर फोटोंनी चाहत्यांना प्रभावित करत असते. यावेळी देखील अभिनेत्रीने अतिशय आकर्षक फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांना खूप आवडले आहेत, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हिना खान हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5

काळ्या ड्रेसमध्ये क्लासी आणि रॉयल फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये queen mode on असं लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

3 / 5

'ये रिश्ता क्या कहलाता हैं' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमधून हीना खान घराघरात पोहोचली. 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेत तिनं अक्षराची भूमिका साकारली आणि संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

4 / 5

अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नियमीतपणे चाहत्यांच्या संपर्कात असते. कॅन्सरवर मात केल्यानंतर हिने हिने पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे.

5 / 5

नेहमी प्रमाणे हीना या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. हिना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्याच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us