AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery | मालदीवमध्ये हॉट अंदाजात दिसली हिरोपंती -2 मधली अभिनेत्री

याशिवाय मालदीवच्या ट्रीपमध्ये तारा सुटारियाने सी फूडचाही आनंद घेतला आहे. माझे आवडते जेवण सी फूड आणल्याबद्दल साध्वी तुझे खूपखूप आभार असे म्हटले आहे. ती अहमद खान दिग्दर्शित हिरोपंती -2 या चित्रपटात दिसणार टायगर श्रॉफ देखील मुख्य भूमिकेत आहे . या वर्षी 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 05, 2022 | 4:10 PM
Share
ताराने तिच्या ट्रॉपिकल व्हेकेशनमधील एक जबरदस्त फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. पांढऱ्या रंगाच्या आऊटफीट  घातला आहे .यामध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. या फोटोला  तिने 'हॅपी ऍज अ क्लॅम'  असे कॅप्शन दिले आहे.

1 / 5
 ताराने स्विमिंग सूटमधील चाहत्यांना  घायाळ करेल असा  फोटो शेअर  केला आहे. यामध्ये  तिने 'आयलँड  बेबी' असे कॅप्शन या  फोटोला दिले आहे. तिच्या या फोटोवर अनेक चाहत्यानी  हॉट,हार्ट अश्या इमोजी टाकत  कमेंट्स केल्या आहेत.

2 / 5
 याबरोबरच तारा ने मालदीवमधील बीचवरील निळ्याशार समुद्राचा  फोटोही शेअर केला आहे.  यामध्ये तिने  दीव इन  असे म्हटले आहे. तारा सुतारियाही हिरोपंती- २ या चित्रपटात दिसणार आहे.

याबरोबरच तारा ने मालदीवमधील बीचवरील निळ्याशार समुद्राचा फोटोही शेअर केला आहे. यामध्ये तिने दीव इन असे म्हटले आहे. तारा सुतारियाही हिरोपंती- २ या चित्रपटात दिसणार आहे.

3 / 5
अहमद खान दिग्दर्शित  हिरोपंती -२ या चित्रपटात टायगर श्रॉफ देखील मुख्य भूमिकेत आहे . या वर्षी 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

अहमद खान दिग्दर्शित हिरोपंती -२ या चित्रपटात टायगर श्रॉफ देखील मुख्य भूमिकेत आहे . या वर्षी 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

4 / 5
याशिवाय मालदीवच्या  ट्रीपमध्ये  तिने सी फूडचाही आनंद घेतला आहे. माझे आवडते जेवण सी फूड आणल्याबद्दल साध्वी  तुझे खूपखूप  आभार असे म्हटले आहे.

याशिवाय मालदीवच्या ट्रीपमध्ये तिने सी फूडचाही आनंद घेतला आहे. माझे आवडते जेवण सी फूड आणल्याबद्दल साध्वी तुझे खूपखूप आभार असे म्हटले आहे.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली