Photo : ‘होप, ड्रिम्स अँड लव्ह’; पाहा, गायत्री दातारचं निखळ हास्य

गायत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या चाहत्यांशी कनेक्ट होत असते. ( 'Hope, Dreams and Love'; Gayatri Datar's Photoshoot)

| Updated on: Jan 05, 2021 | 2:06 PM
1 / 5
'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार रसिकांच्या मनावर राज्य करतेय.

2 / 5
 'तुला पाहते रे' या मालिकेतून गायत्रीनं टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं.

3 / 5
एवढंच नाही तर 'युवा डान्सिंग क्विन'या मालिकेतून प्रेक्षकांना गायत्रीच्या डान्सची झलक पाहायला मिळाली.

4 / 5
गायत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या चाहत्यांशी कनेक्ट होत असते. तिचे हे नवनवीन आणि वेगवेगळ्या मूडमधील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत.

5 / 5
 गायत्रीचे हे फोटो एकदम हटके असून चाहत्यांना भूरळ पाडत आहेत.