भारत- मॉरिशस दरम्यान जाणारे विमान किती देशांमधून जाते? जाणून आश्चर्य वाटणार

भारतातून मॉरिशससाठी दरवर्षी हजारो लोक पर्यटनासाठी जातात. निसर्ग संपन्न असलेल्या मॉरिशसच्या चारही बाजूने समुद्र आहे. यामुळे मॉरिशसला हिंदी महासागराचा मोती म्हटले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? या दोन्ही देशांमधून विमान जाताना ते किती देशांमधून जाते.

| Updated on: Jul 05, 2025 | 2:37 PM
1 / 5
मॉरिशसमध्ये भारतीय संस्कृतीची झलक दिसते. या देशात अजूनही सनातन परंपरेचे पालन केले जाते. मोठ्या संख्येने हिंदू या ठिकाणी आहेत. भारतातूनही अनेक जण पर्यटनासाठी मॉरिशसमध्ये जातात. परंतु मॉरिशसला जाताना किती देशांमधून विमान जाते? हे पाहू या.

2 / 5
भारतातून मॉरिशसला जायचे असेल तर रस्ते मार्ग नाही. त्यासाठी हवाई मार्ग आणि जलमार्गच पर्याय आहे. हवाई मार्गाने जाण्यासाठी भारत आणि मॉरिशस दरम्यान विमान सेवा उपलब्ध आहेत. मुंबई आणि दिल्लीतूनही ही विमाने जातात.

3 / 5
मॉरिशसला जाण्यासाठी हिंद महासागरावरून विमाने उडतात. सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या देशांकडे विमान जात असताना एकही देश लागत नाही. रस्त्यात फक्त समुद्रच दिसतो. मॉरिशसला जाण्यासाठी दुसरा जलमार्गाचा पर्याय आहे.

4 / 5
जहाजाने मॉरिशसला गेलात तर ते श्रीलंकेजवळून जावे लागते. तथापि जर थेट पाहिले तर दोन्ही देशांच्या मध्ये दुसरा कोणताही देश नाही. मॉरिशस आणि दिल्लीमधील अंतर सुमारे ५९०० किमी आहे.

5 / 5
मॉरिशसने दिल्लीहून विमानाने पोहचण्यासाठी सुमारे ७ तास ४५ मिनिटे लागतात. मुंबईहून विमानाने मॉरिशस प्रवास केला तर थोडा वेळ कमी होतो. मॉरिशसच्या सर्व बाजूंनी निळ्या समुद्र आहे. हा देश सुंदर आणि शांत आहे. हा देश सुंदर टेकड्यांसाठी देखील ओळखला जातो.