AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसभर पंखा सुरु असेल तर वीज बिल किती येते? आकडा पाहून तुमचे डोळे होतील पांढरे

दिवसभर सुरू राहणारा पंखा तुमच्या खिशाला किती कात्री लावतो? पंखा आणि त्याचं महिन्याचं वीज बिल याचे थक्क करणारं गणित या लेखात वाचा. विजेची बचत करण्यासाठी सोप्या टिप्स नक्की जाणून घ्या.

| Updated on: Apr 07, 2026 | 2:57 PM
Share
उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा अगदी हिवाळा, सर्वच भारतीय घरांमध्ये पंखा हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. अनेकदा आपण विचार करतो की एसी (AC) चालवला तर बिल जास्त येते.

1 / 8
पण दिवसभर सुरु असणारा पंखा किती वीज वापरतो, याचा कधीही आपण विचार करत नाही. आज आपण २४ तास चालणाऱ्या पंख्यामुळे दर महिन्याला किती बील येते, याबद्दल गणित आणि त्याचे आर्थिक परिणाम जाणून घेऊया.

2 / 8
भारतात वापरल्या जाणाऱ्या सर्वसामान्य सीलिंग फॅनचे वॅटेज रेटिंग साधारणपणे ७० ते ८० वॅट दरम्यान असते. जुन्या पद्धतीचे पंखे थोडे जास्त वीज वापरतात, तर आधुनिक बीएलडीसी (BLDC) फॅन केवळ २८ ते ३५ वॅटमध्ये चालतात.

3 / 8
जर आपण ७० वॅटचा पंखा गृहीत धरला आणि तो दिवसातून १० तास चालवला, तर दररोज ७०० वॅट-तास म्हणजेच ०.७ युनिट वीज वापरली जाते. विजेचे बिल मोजताना प्रति युनिट दर हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. आपण सरासरी ७.६० रुपये प्रति युनिट हा दर गृहीत धरला, तर १० तास चालणाऱ्या एका पंख्याचा दररोजचा खर्च ५.३२ रुपये येतो.

4 / 8
याच हिशोबाने ३० दिवसांचा विचार केल्यास, एका पंख्यामुळे तुमच्या मासिक बिलात सुमारे १६० रुपयांची वाढ होते. जर तुमच्या घरात अशाच प्रकारचे ३ ते ४ पंखे असतील, ते १० तासांपेक्षा जास्त वेळ चालत असतील, तर केवळ पंख्यांमुळेच महिन्याला ५०० ते ६०० रुपयांपर्यंत बिल येऊ शकते.

5 / 8
विशेषतः पंखा २४ तास सुरू राहिल्यास एका पंख्याचा महिन्याचा खर्च ३८० रुपयांच्या वर जातो. विजेचे बिल कमी करायचे असल्यास 'बीएलडीसी' (BLDC) फॅनचा वापर करणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे.

6 / 8
हे पंखे पारंपारिक पंख्यांच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक विजेची बचत करतात. तसेच, जुन्या पद्धतीचे 'रेझिस्टन्स' रेग्युलेटर बदलून आधुनिक 'इलेक्ट्रॉनिक' रेग्युलेटर वापरल्यास विजेचा अपव्यय टाळता येतो.

7 / 8
याशिवाय, पंख्याच्या पात्यांवर साचलेली धूळ नियमितपणे स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण पात्यांवर धुळीचे जाड थर साचल्यामुळे पंख्याचे वजन आणि हवेचा रोध वाढतो. कारण धुळीमुळे मोटरवर ताण येतो आणि वीज वापर वाढतो.

8 / 8
Follow Us
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष