व्हिएतनाम येथे भारताच्या १००० रुपयाचे किती होतात ? जाणून अंचबित व्हाल

व्हिएतनाम देशातील निसर्ग सौदर्य आणि तेथील रहाणीमान स्वस्त असल्याने भारतीयांचा ओढा अलिकडे व्हिएतनाम देशाकडे वाढला आहे.

| Updated on: Oct 26, 2026 | 9:17 PM
1 / 6
व्हिएतनाममध्ये भारताच्या १,००० ची व्हॅल्यू लाखो डोंग होते. ज्यामुळे पर्यटकांना येथे एक हजार भारतीय रुपयात अनेक सुविधांचा लाभ घेता येतो.

व्हिएतनाममध्ये भारताच्या १,००० ची व्हॅल्यू लाखो डोंग होते. ज्यामुळे पर्यटकांना येथे एक हजार भारतीय रुपयात अनेक सुविधांचा लाभ घेता येतो.

2 / 6

दक्षिण - पूर्व आशियातील सुंदर देश व्हिएतनाम भारतीय पर्यटकांचा आवडता देश आहे. हल्ली भारतीय मध्यम वर्गीय व्हिएतनाम देशाच्या पर्यटनासाठी जात आहेत.

3 / 6

व्हिएतनाम येथील नैसर्गिक सौदर्य, कमी खर्चातील रहाणीमान, बजेट फ्रेंडली ट्रॅव्हलिंग भारतीयांमध्ये प्रचंड लोकप्रिय बनत चालले आहे.

4 / 6

व्हिएतनामची करन्सी डोंग (VND)च्या तुलनेत भारतीय करन्सी खूप मजबूत आहे. त्यामुळे डोंगच्या तुलनेत भारतीय रुपयांचा दर

5 / 6

त्यामुळे भारताचे केवळ १,००० रुपये व्हिएतनाम येथे २,७०,००० ते २,९१,००० व्हिएतनामी डोंगच्या बरोबर होतात.

6 / 6

या १,००० भारतीय रुपयात तुम्ही व्हिएतनाम येथे पर्यटक एक दिवसाचा हॉटेलचा स्टे, भरपेट स्ट्रीट फूड, लोकल शॉपिंग आणि ग्रॅबने शहरात टॅक्सी राईडचा आनंद घेऊ शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us