पाण्याची बॉटल किती दिवसांनी धुतली पाहिजे?

पाण्याची बॉटल धुणे आरोग्यासाठी महत्त्वाचं असून बॉटल, झाकण स्वच्छ ठेवले पाहिजे. तसेच बॉटलचा वास येत असल्यात तातडीने धुतली पाहिजे.

| Updated on: Sep 01, 2026 | 2:47 PM
1 / 5
पाण्याची बॉटल धुणे आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. बॉटल, झाकण स्वच्छ ठेवले पाहिजे. दिवसाला नियमानुसार पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

पाण्याची बॉटल धुणे आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. बॉटल, झाकण स्वच्छ ठेवले पाहिजे. दिवसाला नियमानुसार पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

2 / 5

बॉटल आठवड्यातून एकदा व्यवस्थित धुतली पाहिजे. बॉटल स्वच्छ करताना साबण आणि पाण्याचा वापर केला पाहिजे. जेणेकरून बॉटल व्यवस्थित धुतली जाईल.

3 / 5

बॉटलमधून वास येत असल्यास तातडीने बॉटल धुतली पाहिजे. बॉटल धुणे टाळल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

4 / 5

तुमची बॉटल इतरांना वापरण्यास देण्यास टाळले पाहिजे. तुम्ही स्वत:जवळ स्वतंत्र बॉटल बाळगली पाहिजे. तुम्ही दररोज कामाला, कॉ़लेजला जाताना स्वतंत्र बॉटलचा वापर करणे आरोग्यासाठी लाभदायी आहे.

5 / 5

बॉटल जुनी किंवा खराब झाल्यास बदलली पाहिजे. एकच बॉटल अधिक काळ वापरल्याने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेत बॉटल बदलणे आरोग्यास फायदेशीर ठरू शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us