Lal Mirch Chutney : एकदम चविष्ट पाट्यावरची लाल मिरच्यांची चटणी कशी करायची, सोप्या स्टेप्स जाणून घ्या

तव्यावर मिरची तळून केलेला ठेचा, चुलीवरची भाकर, चुलीवर तयार केलेलं मटण आज शहरी भागातील लोक आवडीने खातात. म्हणूनच ग्रामीण भागातील जेवण अनेकांना आवडतं.

| Updated on: Nov 02, 2026 | 10:12 PM
1 / 5
स्वादिष्ट, रुचकर असं जेवण सर्वांनाच आवडतं. परंतु असं जेवण तयार करायचं म्हटलं की कित्येक तास जातात. आजकाल ग्रामीण भागात तयार केले जाणारे पदार्थ आवडीने खाल्ले जात आहेत.

स्वादिष्ट, रुचकर असं जेवण सर्वांनाच आवडतं. परंतु असं जेवण तयार करायचं म्हटलं की कित्येक तास जातात. आजकाल ग्रामीण भागात तयार केले जाणारे पदार्थ आवडीने खाल्ले जात आहेत.

2 / 5

तव्यावर मिरची तळून केलेला ठेचा, चुलीवरची भाकर, चुलीवर तयार केलेलं मटण आज शहरी भागातील लोक आवडीने खातात. म्हणूनच ग्रामीण भागातील जेवण अनेकांना आवडतं.

3 / 5

पाट्यावर केलेली लाल मिरच्यांची चटणीदेखील लोक आवडीने खातात. परंतु ही तयार कशी करायची हे फारच कमी लोकांना माहिती आहे. त्यामुले ही चटणी कशी तयार करायची ते जाणून घेऊ या..

4 / 5

ही चटणी तयार करण्यासाठी वाळलेल्या लाल मिरच्या, मीठ, कोथिंबीर, लसून घ्या. अगोदर पाट्यावर लाल मिरच्या वाटून घ्या. त्यानंतर लसून बारिक करा, टोमॅटोही बारिक करा, ते बारिक केलेल्या मिरच्यात मिसळा.

5 / 5

कोथींबीरही बारिक करून ती मिश्रणात टाका. चवीसाठी आवश्यक असलेले मीठ मिसळा. त्यानंतर तुमची पाट्यावरची चविष्ट अशी लाल मिरच्यांची चटणी तयार होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us