सर्वात कमी वयात IAS होणाऱ्या अन्सार शेख यांच्या लग्नातील न पाहिलेले फोटो…

IAS Ansar Shaikh and Waiza Ansari Wedding Unseen Photos : आयएएस अधिकारी अन्सार शेख यांनी काही दिवसांआधी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिलेच असतील. पण अन्सार शेख यांनी लग्नातील आणखी काही खास फोटो शेअर केलेत. पाहा अन्सार शेख यांच्या लग्नातील खास फोटो...

आयेशा सय्यद | Updated on: May 18, 2024 | 6:35 PM
1 / 5
आयएएस अधिकारी अन्सार शेख... 2016 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असणाऱ्या अन्सार शेख यांनी काही दिवसांआधी विवाह केला.

आयएएस अधिकारी अन्सार शेख... 2016 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असणाऱ्या अन्सार शेख यांनी काही दिवसांआधी विवाह केला.

2 / 5

24 डिसेंबर 2023 ला अन्सार शेख यांनी वैजा अन्सारी यांच्याशी लग्नगाठ बांधली. अन्सार शेख यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा झाली. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हीडिओ प्रचंड चर्चेत होते.

3 / 5

आता अन्सार यांनी लग्नातील आणखी काही फोटो पोस्ट केले आहेत. तिचं शेळी, मेंढ्या, मांजर, डाळ बाटी आणि माझ्यावर खरं प्रेम आहे, असं म्हणत अन्सार यांनी हे खास फोटो शेअर केलेत.

4 / 5

अन्सार शेख यांनी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे विवाह केला. मोजके पाहुणे, मित्रमंडळी आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नातील हे खास फोटो...

5 / 5

सर्वात कमी वयात अन्सार शेख यूपीएससी परीक्षा पास झाले होते. 2016 साली 361 हा रँक अन्सार यांनी मिळवला होता. सामान्य रिक्षा चालकाचा मुलगा आयएएस झाल्याने त्यांचं प्रचंड कौतुक झालं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us