AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe: तुकाराम मुढेंचा दणका! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही टाकले मागे, सोशल मीडियावर…

Tukaram Mundhe: अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे हे यांच्या बेधडक कारवायांसाठी राज्यात प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील मागे टाकल्याचे दिसत आहे.

| Updated on: Sep 05, 2026 | 8:52 AM
Share
महाराष्ट्राचे प्रसिद्ध IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना आता कोण ओळखत नाही. त्यांच्या कृतींमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. ते महाराष्ट्राचे FDA म्हणजेच फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन कमिशनर आहेत. तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर त्यांचा जलवा आणि दबदबा आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रा एकनाथ शिंदे यांनाही मागे टाकले आहे.

1 / 5
होय, इन्स्टाग्रामवर तुकाराम मुंढे यांच्या फॉलोअर्सची संख्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षाही जास्त झाली आहे. इतकेच नाही, तर त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर लोकांची सक्रियताही या मोठ्या राजकीय नेत्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे.

2 / 5
ऑगस्ट २०२६ मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार सोशल मीडियावर तुकाराम मुंढे यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. यामागे महाराष्ट्राचे FDA कमिशनर म्हणून त्यांची कठोर प्रशासकीय कार्यशैली ही एक मोठी कारणे आहे. ऑगस्ट २०२६ च्या आकडेवारीनुसार तुकाराम मुंढे यांच्या इन्स्टाग्रामवर सुमारे ३४.१५ लाख फॉलोअर्स आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुमारे २९.०२ लाख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुमारे १३.०१ लाख फॉलोअर्स आहेत.

3 / 5
चला एक नजर या आकडेवारीवर टाकूया. तुकाराम मुंढे यांचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स: ३४.१५ लाख (३.४१५ मिलियन), एंगेजमेंट रेट: २०.३५ टक्के.  देवेंद्र फडणवीस यांचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स: २९.०२ लाख (२.९०२ मिलियन), एंगेजमेंट रेट: ०.५० टक्के आहे. एकनाथ शिंदे यांचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स: १३.०१ लाख (१.३०१ मिलियन) आणि एंगेजमेंट रेट: ०.२४ टक्के आहे.

4 / 5
तुकाराम मुंढे यांनी ६० दिवसांच्या कालावधीत तुलनेने कमी पोस्ट केले. त्यांनी या काळात फक्त १३ पोस्ट केल्या आहेत. तरीही त्यांच्या पोस्टवर लोकांची सक्रियता २०.३५ टक्के राहिली. हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ०.५० टक्के आणि एकनाथ शिंदे यांच्या ०.२४ टक्के एंगेजमेंट रेटपेक्षा खूप जास्त आहे.

5 / 5
Follow Us
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द

मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला