
कमी बजेट आणि निसर्गरम्य वातावरण, बघताच प्रेमात पडाल, मुंबईपासून अगदी जवळ

भारतातील एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण नाशिकच्या जवळ आहे. जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत आरामात जाऊ शकता.

नाशिकच्या इगतपुरीमध्ये सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. नाशिकपासून फक्त 45 किलोमीटर दूर हे ठिकाण आहे. जर तुम्हाला याठिकाणी फिरण्यासाठी जायचे असेल तर तुम्ही एका दिवसात जाऊन येऊ शकता.

जंगल आणि उंच डोंगर याठिकाणी आहेत. सुंदर धबधबे देखील याठिकाणी आहेत.

इगतपुरीला फिरायला जायचे म्हणजे तुमचा वेळही वाचतो शिवाय पैसेही अत्यंत कमी लागतात. कुटंबातील प्रत्येक सदस्याला आवडेल असे इगतपुरी आहे.